नियोजित लातूर दौऱ्याची सुरुवात मराठवाडा मुस्लिम कॉन्फरन्सला उपस्थित राहून झाली. ही कॉन्फरन्स महाराष्ट्राचे प्रभारी श्री. रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.