बदलापूर येथील चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे ठाणे येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निष्क्रिय महायुती सरकारविरोधात आंदोलनामध्ये सहभागी