महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची आज अल्पसंख्यांक नागपूर अमरावती विभागीय आढावा बैठक टिळक भवन मुंबई येथे आयोजित केली आहे.