मुंबई येथील इस्लामिक जिमखाना येथे आज महाराष्ट्रातील प्रमुख जनसंघटनांच्या परिसंवादास उपस्थित राहून संबोधित केले.