भ्रष्टयुती सरकारमुळे आपण सारेच त्रासलेलो आहोत. यावर उपाय एकच. आपल्याला एकत्र येऊन हे सरकार बदलायचं आहे आणि तुमचं म्हणणं ऐकणारं 'आपलं सरकार' आणायचं आहे.

तुम्हाला भेडसावत असणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना तुम्ही नोंदणी करून खाली दिलेल्या रकान्यात मांडा. त्या समस्या थेट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या पर्यंत पोहोचतील.

'आपलं सरकार'

आल्यावर यावर निश्चितच काम केले जाईल.