Category Archives: Quotes
प्रियांका गांधी
"मी ठरवलं आहे – मी जनतेची साथ सोडणार नाही.निकाल काहीही लागो, मी माझ्या पूर्वजांची भूमी सोडणार नाही, जोपर्यंत येथे योग्य, नवीन आणि खरे राजकारण निर्माण होत नाही. मी जनते सोबत खांद्याला खांदा लावून लढत राहीन."
-प्रियांका...
Mahatma Gandhi
"तोडफोड, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही."
- महात्मा...